६३. आठवण
आठवण खूप काढतो तुझी
लागत असेल तुला उचकी
नजरेसमोर दिसते सारखी
तिच तुझी छबी भिजकी
आवडतेस खूप मला तू
माहित आहे तुला हे नक्की
आहे प्रेम माझं तुझ्यावर
तुलाही आहे खात्री पक्की
किती दिवस वाट पाहू
बसलीस तू साधून चुप्पी
आशेवर मी आहे अजून
देशील कधी मला पप्पी
---- लबाड बोका
आठवण खूप काढतो तुझी
लागत असेल तुला उचकी
नजरेसमोर दिसते सारखी
तिच तुझी छबी भिजकी
आवडतेस खूप मला तू
माहित आहे तुला हे नक्की
आहे प्रेम माझं तुझ्यावर
तुलाही आहे खात्री पक्की
किती दिवस वाट पाहू
बसलीस तू साधून चुप्पी
आशेवर मी आहे अजून
देशील कधी मला पप्पी
---- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा