६४. आगळे प्रेम
आवडत नाही तुला
मी केलेले लाड
तरी करतो तुझ्यावर
प्रेम मी जिवापाड
आवडत नाही तुला
मी केलेली मस्करी
तरी आहे माझी
प्रेमभावना खरी
आवडत नाही तुला
जरी माझा स्वभाव
तरी आहे माझ्यावर
फक्त तुझाच प्रभाव
आवडत नाहीत तुला
विचार माझे वेगळे
बघ एकदा करून
प्रेम असे आगळे
आवडत नाही तुला
माझे असे बोलणे
मलाही नाही आवडत
खोटे खोटे वागणे
---- लबाड बोका
आवडत नाही तुला
मी केलेले लाड
तरी करतो तुझ्यावर
प्रेम मी जिवापाड
आवडत नाही तुला
मी केलेली मस्करी
तरी आहे माझी
प्रेमभावना खरी
आवडत नाही तुला
जरी माझा स्वभाव
तरी आहे माझ्यावर
फक्त तुझाच प्रभाव
आवडत नाहीत तुला
विचार माझे वेगळे
बघ एकदा करून
प्रेम असे आगळे
आवडत नाही तुला
माझे असे बोलणे
मलाही नाही आवडत
खोटे खोटे वागणे
---- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा