६५. थोडसं प्रेम
इतकाही मी वाईट नाही
जरी नाही नेम
कर ना गं माझ्यावर
थोडंतरी प्रेम
कळतेय मला थोडी थोडी
अवस्था तुझ्या मनाची
गरज आहे मला फक्त
तुझ्या काही क्षणांची
करावा लागेल विचार तुला
आहे मी हा असा
लबाड बोका असलो तरी
ठेव जरा भरवसा
---- लबाड बोका
इतकाही मी वाईट नाही
जरी नाही नेम
कर ना गं माझ्यावर
थोडंतरी प्रेम
कळतेय मला थोडी थोडी
अवस्था तुझ्या मनाची
गरज आहे मला फक्त
तुझ्या काही क्षणांची
करावा लागेल विचार तुला
आहे मी हा असा
लबाड बोका असलो तरी
ठेव जरा भरवसा
---- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा