६७. विरह मरण
जाऊ नकोस सोडून
वाईट मला वाटेल
वाट तुझी बघत बसेन
जीव माझा तुटेल
पुन्हा त्याच भावनांनी
मन माझं दाटेल
आठवण खूप येईल तुझी
काळीज माझं फाटेल
विरहात तुझ्या जळून
मृत्यू मला भेटेल
मरण माझं पहायला
सारं जग लोटेल
--- लबाड बोका
जाऊ नकोस सोडून
वाईट मला वाटेल
वाट तुझी बघत बसेन
जीव माझा तुटेल
पुन्हा त्याच भावनांनी
मन माझं दाटेल
आठवण खूप येईल तुझी
काळीज माझं फाटेल
विरहात तुझ्या जळून
मृत्यू मला भेटेल
मरण माझं पहायला
सारं जग लोटेल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा