६८. वेड
प्रेमात तुझ्या पडलोय मी
नाही कसला डाव
तूच घेतला आहेस माझ्या
तना मनाचा ठाव
वेडा झालोय तुझ्यापाय़ी
तुझाच मनी भाव
करतो तुझी स्तुती एवढी
आता तरी पाव
मेलो जरी उद्या अचानक
बसून वर्मी घाव
मरतानाही असेल ओठी
फक्त तुझंच नाव
--- लबाड बोका
प्रेमात तुझ्या पडलोय मी
नाही कसला डाव
तूच घेतला आहेस माझ्या
तना मनाचा ठाव
वेडा झालोय तुझ्यापाय़ी
तुझाच मनी भाव
करतो तुझी स्तुती एवढी
आता तरी पाव
मेलो जरी उद्या अचानक
बसून वर्मी घाव
मरतानाही असेल ओठी
फक्त तुझंच नाव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा