६९. प्रिया
कशी असेल माझी प्रिया
काहीच कल्पना नाही मला
वाट तिची बघतो आहे
जीव माझा अधीर झाला
कशी चालत असेल ती
कशी बोलत असेल ती
असेल का ती नाजुक सुंदर
की असेल साधीसुधी ती
असू दे कशीही असली तरी
करणार असेल माझ्यावर प्रेम
लबाड बोका असलो तरी
मी ही करीन तिच्यावर प्रेम
--- लबाड बोका
कशी असेल माझी प्रिया
काहीच कल्पना नाही मला
वाट तिची बघतो आहे
जीव माझा अधीर झाला
कशी चालत असेल ती
कशी बोलत असेल ती
असेल का ती नाजुक सुंदर
की असेल साधीसुधी ती
असू दे कशीही असली तरी
करणार असेल माझ्यावर प्रेम
लबाड बोका असलो तरी
मी ही करीन तिच्यावर प्रेम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा