७०. क्षेम ?
जर कधी म्हणशील मला
'तुझं माझ्यावर प्रेम आहे'
वेडाच होईन आनंदाने
एवढी मला खात्री आहे
पण असं होणार नाही
पक्क मला ठाऊक आहे
तरीही तुझ्या बाबतीत मी
खरंच खूप भावुक आहे
तुला मी आवडत नाही
तरी माझं प्रेम आहे
मरेण विरहात तुझ्यावाचून
बाकी सारं 'क्षेम' आहे
----- लबाड बोका
जर कधी म्हणशील मला
'तुझं माझ्यावर प्रेम आहे'
वेडाच होईन आनंदाने
एवढी मला खात्री आहे
पण असं होणार नाही
पक्क मला ठाऊक आहे
तरीही तुझ्या बाबतीत मी
खरंच खूप भावुक आहे
तुला मी आवडत नाही
तरी माझं प्रेम आहे
मरेण विरहात तुझ्यावाचून
बाकी सारं 'क्षेम' आहे
----- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा