७३. तरी
एवढ्या मोठ्या जगात
कुठे ना कुठेतरी
असेल ना माझ्यासाठी
कुणी ना कुणीतरी
भेटेल ना ती मला
कधी ना कधीतरी
वाटेल ना तिला सुद्धा
काही ना काहीतरी
आशेवर मी आहे अजून
असा ना तसा तरी
जगतो आहे तिच्यावाचून
कसा ना कसातरी
---- लबाड बोका
एवढ्या मोठ्या जगात
कुठे ना कुठेतरी
असेल ना माझ्यासाठी
कुणी ना कुणीतरी
भेटेल ना ती मला
कधी ना कधीतरी
वाटेल ना तिला सुद्धा
काही ना काहीतरी
आशेवर मी आहे अजून
असा ना तसा तरी
जगतो आहे तिच्यावाचून
कसा ना कसातरी
---- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा