७१. स्वप्नं
किती व्हॅलेंटाईन आले गेले
स्वप्नं रंगवली होती मी ही
सर्वांना प्रेम मिळालं पण
मलाच कुणी भेटलं नाही
वाट पहातोय युगानयुगे
कधी भेटेल स्वप्नपरी
अजून आहे आशेवरती
स्वप्नं माझी होतील खरी
खरंच सांगतोय मनापासून
विश्वास तुमचा बसणार नाही
भेटेल जेव्हा ती मला
करेन प्रेम बारमाही
--- लबाड बोका
किती व्हॅलेंटाईन आले गेले
स्वप्नं रंगवली होती मी ही
सर्वांना प्रेम मिळालं पण
मलाच कुणी भेटलं नाही
वाट पहातोय युगानयुगे
कधी भेटेल स्वप्नपरी
अजून आहे आशेवरती
स्वप्नं माझी होतील खरी
खरंच सांगतोय मनापासून
विश्वास तुमचा बसणार नाही
भेटेल जेव्हा ती मला
करेन प्रेम बारमाही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा