७५. घाव
मी व्यक्त केला तिच्याकडे
भाव माझ्या मनातला
तेव्हापासून सहातोय मी
तिरस्कार तिच्या नजरेतला
काय अपेक्षा केली होती
काय सालं झालं भलतं
काय कमी आहे माझ्यात
काय तिला एवढं सलतं
आता वाटतं उगाच बोललो
उगाच दिला तिला भाव
उगाच पडलो फंदात नसत्या
उगाच करून घेतला घाव
--- लबाड बोका
मी व्यक्त केला तिच्याकडे
भाव माझ्या मनातला
तेव्हापासून सहातोय मी
तिरस्कार तिच्या नजरेतला
काय अपेक्षा केली होती
काय सालं झालं भलतं
काय कमी आहे माझ्यात
काय तिला एवढं सलतं
आता वाटतं उगाच बोललो
उगाच दिला तिला भाव
उगाच पडलो फंदात नसत्या
उगाच करून घेतला घाव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा