८१. घूमी
कसं काय झालं असं
ही तर कमालच झाली
आज माझ्या कवितेला
ती चक्क छान म्हणाली
विश्वास बसत नाहीय माझा
तरी आनंद झालाय खूप
पहा तरी कसं खुललंय
आनंदाने माझं रूप
तरी मनात वाटतेय शंका
आवडत असेन का तिला मी
इतक्यांदा विचारलंय तरी
ती अजून आहे घूमी
--- लबाड बोका
कसं काय झालं असं
ही तर कमालच झाली
आज माझ्या कवितेला
ती चक्क छान म्हणाली
विश्वास बसत नाहीय माझा
तरी आनंद झालाय खूप
पहा तरी कसं खुललंय
आनंदाने माझं रूप
तरी मनात वाटतेय शंका
आवडत असेन का तिला मी
इतक्यांदा विचारलंय तरी
ती अजून आहे घूमी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा