८३. पुन्हा पुन्हा
हसतेस तू जेव्हा
होतो मी तर मुग्ध
तुझ्यावरच होतो मी
पुन्हा पुन्हा लुब्ध
साठवून ठेवलंय स्मृतीत
तेच मोहक हास्य
पत्करीन तुझं आनंदाने
पुन्हा पुन्हा दास्य
काय आहे जादू नेमकी
अशी तुझ्या हसण्यात
मी ही घेतो आनंद तसा
पुन्हा पुन्हा फसण्यात
--- लबाड बोका
हसतेस तू जेव्हा
होतो मी तर मुग्ध
तुझ्यावरच होतो मी
पुन्हा पुन्हा लुब्ध
साठवून ठेवलंय स्मृतीत
तेच मोहक हास्य
पत्करीन तुझं आनंदाने
पुन्हा पुन्हा दास्य
काय आहे जादू नेमकी
अशी तुझ्या हसण्यात
मी ही घेतो आनंद तसा
पुन्हा पुन्हा फसण्यात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा