८६. इच्छा
खरंच जीव वेडावतो गं
पाहून तुझी नखरेल चाल
कळच मारते छातीत आणि
हृदयाचाही चुकतो ताल
भान हरपून बघतो मी
सौंदर्य तुझं मायाजाल
चुंबावेसे वाटतात मला
ओठ तुझे चुटुक लाल
येतेस जेव्हा समोर तू
होतात माझे बुरे हाल
दाबावेसे वाटतात मला
तुझे मऊ मऊ गाल
--- लबाड बोका
खरंच जीव वेडावतो गं
पाहून तुझी नखरेल चाल
कळच मारते छातीत आणि
हृदयाचाही चुकतो ताल
भान हरपून बघतो मी
सौंदर्य तुझं मायाजाल
चुंबावेसे वाटतात मला
ओठ तुझे चुटुक लाल
येतेस जेव्हा समोर तू
होतात माझे बुरे हाल
दाबावेसे वाटतात मला
तुझे मऊ मऊ गाल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा