८७. मूक रडू
आज अचानक रडत रडत
तिने मला फोन केला
तिच्या आई वडिलांनी
तिच्या लग्नाला विरोध केला
गेल्या दोन वर्षांपासून
तिचं कुणावरतरी आहे प्रेम
ऐकून मलाही बसला धक्का
माझं ही तिच्यावर आहे प्रेम
तिचं लग्न मोडल्याचं
दुख्ख मानू की मानू सुख
सांगू ही शकत नाही कुणाला
आतल्या आत रडतोय मूक
--- लबाड बोका
आज अचानक रडत रडत
तिने मला फोन केला
तिच्या आई वडिलांनी
तिच्या लग्नाला विरोध केला
गेल्या दोन वर्षांपासून
तिचं कुणावरतरी आहे प्रेम
ऐकून मलाही बसला धक्का
माझं ही तिच्यावर आहे प्रेम
तिचं लग्न मोडल्याचं
दुख्ख मानू की मानू सुख
सांगू ही शकत नाही कुणाला
आतल्या आत रडतोय मूक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा