८८. वीज
तू अशी बघतेस तेव्हा
सुखावतो मी आतल्या आत
समजतो आणि स्वत:ला
नशिबवान मी त्यातल्या त्यात
तू अशी हसतेस तेव्हा
हसतो मी गालातल्या गालात
गुदगुल्या होतात मनात माझ्या
हृदयही धडकते तालात
तू अशी भेटतेस तेव्हा
खूश होतो मनातल्या मनात
स्पर्श तुझा होतो तेव्हा
आपोआप सळसळते वीज तनात
--- लबाड बोका
तू अशी बघतेस तेव्हा
सुखावतो मी आतल्या आत
समजतो आणि स्वत:ला
नशिबवान मी त्यातल्या त्यात
तू अशी हसतेस तेव्हा
हसतो मी गालातल्या गालात
गुदगुल्या होतात मनात माझ्या
हृदयही धडकते तालात
तू अशी भेटतेस तेव्हा
खूश होतो मनातल्या मनात
स्पर्श तुझा होतो तेव्हा
आपोआप सळसळते वीज तनात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा