९१. चांदणं
आठवतंय अजून स्पष्ट
लग्न आमचं ठरलेलं
तिनेही तसं होतं मला
मनापासून वरलेलं
आयुष्यावरचं मळभ सारं
तिच्यामुळेच सरलेलं
भरकटलेलं माझं तारू
तिच्यामुळेच तरलेलं
आवडतं मला तेव्हापासून
आभाळ चांदण्यानी भरलेलं
अश्याच एका चांदण्या रात्री
तिला मी मिठीत धरलेलं
--- लबाड बोका
आठवतंय अजून स्पष्ट
लग्न आमचं ठरलेलं
तिनेही तसं होतं मला
मनापासून वरलेलं
आयुष्यावरचं मळभ सारं
तिच्यामुळेच सरलेलं
भरकटलेलं माझं तारू
तिच्यामुळेच तरलेलं
आवडतं मला तेव्हापासून
आभाळ चांदण्यानी भरलेलं
अश्याच एका चांदण्या रात्री
तिला मी मिठीत धरलेलं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा