९४. एकनिष्ठ प्रेम
येते पुन्हा पुन्हा
वेडी तुझी आठवण
फोटो पाहून तुझा
करतो डोळ्यात साठवण
आहेस तरी कुठे तू
काहीच नाही खबर
मोडून पडलोय मी आता
करू तरी किती सबर
तरीही वाटते अंधुक आशा
येशील तू पुन्हा परत
तोपर्यंत राहीन असाच
तुझ्यावरतीच प्रेम करत
--- लबाड बोका
येते पुन्हा पुन्हा
वेडी तुझी आठवण
फोटो पाहून तुझा
करतो डोळ्यात साठवण
आहेस तरी कुठे तू
काहीच नाही खबर
मोडून पडलोय मी आता
करू तरी किती सबर
तरीही वाटते अंधुक आशा
येशील तू पुन्हा परत
तोपर्यंत राहीन असाच
तुझ्यावरतीच प्रेम करत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा