९८. झिंग
तू नाहीस जवळ पण
आहेस माझ्या मनात
अनुभवतो आहे तुला मी
माझ्या प्रत्येक कणात
जाणवतंय तुझं अस्तित्व
सभोवतालच्या हवेत
तू समजून घेतो मी
हवासुद्धा कवेत
चढली आहे झिंग मला
भिनलीस तू डोक्यात
तुझ्यासाठी घालीन मी
जीवसुद्धा धोक्यात
--- लबाड बोका
तू नाहीस जवळ पण
आहेस माझ्या मनात
अनुभवतो आहे तुला मी
माझ्या प्रत्येक कणात
जाणवतंय तुझं अस्तित्व
सभोवतालच्या हवेत
तू समजून घेतो मी
हवासुद्धा कवेत
चढली आहे झिंग मला
भिनलीस तू डोक्यात
तुझ्यासाठी घालीन मी
जीवसुद्धा धोक्यात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा