९९. आग
मस्त कोसळतोय पाऊस
हवं होतंस तू यायला
मलाही असतं आवडलं
तुला मिठीत घ्यायला
आलाय धुंद गारवा
असा कुंद हवेत
बसलो असतो असाच
घेऊन तुला कवेत
केलं असतं प्रेम तुझ्यावर
काढला असता राग
कोसळणाऱ्या पावसातही
पेटली असती आग
--- लबाड बोका
मस्त कोसळतोय पाऊस
हवं होतंस तू यायला
मलाही असतं आवडलं
तुला मिठीत घ्यायला
आलाय धुंद गारवा
असा कुंद हवेत
बसलो असतो असाच
घेऊन तुला कवेत
केलं असतं प्रेम तुझ्यावर
काढला असता राग
कोसळणाऱ्या पावसातही
पेटली असती आग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा