९७. प्रेम
प्रेमच आहे रोग ज्यावर
प्रेमच आहे औषध
प्रेमच आहे डंख आणि
प्रेमच आहे मध
प्रेमच आहे कुलूप ज्याची
प्रेमच आहे चावी
प्रेमच आहे वास्तव आणि
प्रेमच आहे मायावी
प्रेमच आहे शस्त्र आणि
प्रेमच आहे अस्त्र
प्रेमच आहे नग्न आणि
प्रेमच आहे वस्त्र
प्रेमच आहे शक्ती आणि
प्रेमच आहे युक्ती
प्रेमच आहे बंधन आणि
प्रेमच आहे मुक्ती
प्रेमच आहे घात आणि
प्रेमच आहे हमी
प्रेमच आहे तू आणि
प्रेमच आहे मी
--- लबाड बोका
प्रेमच आहे रोग ज्यावर
प्रेमच आहे औषध
प्रेमच आहे डंख आणि
प्रेमच आहे मध
प्रेमच आहे कुलूप ज्याची
प्रेमच आहे चावी
प्रेमच आहे वास्तव आणि
प्रेमच आहे मायावी
प्रेमच आहे शस्त्र आणि
प्रेमच आहे अस्त्र
प्रेमच आहे नग्न आणि
प्रेमच आहे वस्त्र
प्रेमच आहे शक्ती आणि
प्रेमच आहे युक्ती
प्रेमच आहे बंधन आणि
प्रेमच आहे मुक्ती
प्रेमच आहे घात आणि
प्रेमच आहे हमी
प्रेमच आहे तू आणि
प्रेमच आहे मी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा