१०३. फक्त
मारू नकोस असं मला
रोज थोडं थोडं
होणार नाही कमी तरी
माझी तुझी ओढ
असेलच जर घ्यायचा तर
एकदाच घे जीव
तडफडलो जरी तुझ्यासाठी
करू नकोस कीव
मेलो तरी करीन प्रेम
फक्त तुझ्यावर
ढाळ फक्त दोन अश्रू
तेव्हा माझ्यावर
--- लबाड बोका
मारू नकोस असं मला
रोज थोडं थोडं
होणार नाही कमी तरी
माझी तुझी ओढ
असेलच जर घ्यायचा तर
एकदाच घे जीव
तडफडलो जरी तुझ्यासाठी
करू नकोस कीव
मेलो तरी करीन प्रेम
फक्त तुझ्यावर
ढाळ फक्त दोन अश्रू
तेव्हा माझ्यावर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा