१०६. हमराही
मन जरी असलं माझं
विचार त्यात असतात तुझे
सुचत नाही दुसरं काही
वेडच बहुतेक लागलंय मुझे
वाटतं आतून उत्कटतेने
तू सतत असावंस सोबत
कोणावरही केली नसेल
एवढी तुझ्यावर करतो मोहब्बत
खरंच सांगतोय तुझी शप्पथ
मीच माझा राहिलो नाही
एकरूप झालोय तुझ्याशी मी
झालोय तुझा हमराही
--- लबाड बोका
मन जरी असलं माझं
विचार त्यात असतात तुझे
सुचत नाही दुसरं काही
वेडच बहुतेक लागलंय मुझे
वाटतं आतून उत्कटतेने
तू सतत असावंस सोबत
कोणावरही केली नसेल
एवढी तुझ्यावर करतो मोहब्बत
खरंच सांगतोय तुझी शप्पथ
मीच माझा राहिलो नाही
एकरूप झालोय तुझ्याशी मी
झालोय तुझा हमराही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा