१०८. चुकलंच
चुकलंच तेव्हा तसं माझं
विचारायला मी हवं होतं
मलाही जाणवलं होतं तसं
तुझ्याही मनात तेच होतं
हिम्मत झाली नाही पण
तुला स्पष्ट विचारण्याची
भीती सुद्धा वाटत होती
तू मला नाकारण्याची
झुरत राहिलो तसाच मनात
तुझ्याचवरती प्रेम करत
तू ही काही बोलली नाहीस
दिसलीसही नाही परत
--- लबाड बोका
चुकलंच तेव्हा तसं माझं
विचारायला मी हवं होतं
मलाही जाणवलं होतं तसं
तुझ्याही मनात तेच होतं
हिम्मत झाली नाही पण
तुला स्पष्ट विचारण्याची
भीती सुद्धा वाटत होती
तू मला नाकारण्याची
झुरत राहिलो तसाच मनात
तुझ्याचवरती प्रेम करत
तू ही काही बोलली नाहीस
दिसलीसही नाही परत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा