१०९. मूर्ती
तुझंच वर्णन करतो मी
कवितेत शब्द पेरून
माहित आहे मलाही
वाचतेस तू चोरून
बोलत जरी नसलीस तरी
आवडतं ते तुला
चेहराच तुझा सांगून जातो
बरंच काही मला
तूच आहेस प्रेरणा माझी
तूच आहेस स्फूर्ती
काळजामध्ये कोरलीय माझ्या
तुझीच फक्त मूर्ती
--- लबाड बोका
तुझंच वर्णन करतो मी
कवितेत शब्द पेरून
माहित आहे मलाही
वाचतेस तू चोरून
बोलत जरी नसलीस तरी
आवडतं ते तुला
चेहराच तुझा सांगून जातो
बरंच काही मला
तूच आहेस प्रेरणा माझी
तूच आहेस स्फूर्ती
काळजामध्ये कोरलीय माझ्या
तुझीच फक्त मूर्ती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा