११२. खरेच
गाईन तुझे मी खरेच
गुणगान आवडीने
भेटशील जेव्हा मला तू
जरा थोड्या सवडीने
टाकीन तुला मी खरेच
भलतेच खुश करून
जाशील तू आनंदाने
लाजलाजून मरून
येईल मजा मग खरेच
घेईन जेव्हा कवेत
तरंगशील तनामनाने
तेव्हा तू हवेत
--- लबाड बोका
गाईन तुझे मी खरेच
गुणगान आवडीने
भेटशील जेव्हा मला तू
जरा थोड्या सवडीने
टाकीन तुला मी खरेच
भलतेच खुश करून
जाशील तू आनंदाने
लाजलाजून मरून
येईल मजा मग खरेच
घेईन जेव्हा कवेत
तरंगशील तनामनाने
तेव्हा तू हवेत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा