११३. कोण मी ?
बोललीही नाहीस तेव्हा
सोडून सुद्धा गेलीस आणि
जराही कसं आलं नाही
डोळ्यांमध्ये तुझ्या पाणी
खूप झाली होती वाईट
तेव्हा माझी अवस्था
विचार सुद्धा केला कितींदा
मरणाचाही नसता
का करतेस अपेक्षा आता
की मी तुला करावा फोन
सांग तरी एकदा मला
मी तुझा आहे कोण
--- लबाड बोका
बोललीही नाहीस तेव्हा
सोडून सुद्धा गेलीस आणि
जराही कसं आलं नाही
डोळ्यांमध्ये तुझ्या पाणी
खूप झाली होती वाईट
तेव्हा माझी अवस्था
विचार सुद्धा केला कितींदा
मरणाचाही नसता
का करतेस अपेक्षा आता
की मी तुला करावा फोन
सांग तरी एकदा मला
मी तुझा आहे कोण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा