११४. शिकार
बाकी कोणाहीपेक्षा तू
आवडतेस मला चिकार
गाजवणार नाही पण कधी
तुझ्यावरती मी अधिकार
आवडत असेल अजून कोणी
करणार नाही तुझा धिक्कार
तुझ्यासाठी करीन मी
त्याचा देखिल हसत स्विकार
आश्चर्य नको वाटून घेऊस
नाही काही हा विकार
इतका तुझ्या पडलोय प्रेमात
झालीय पुरती माझी शिकार
--- लबाड बोका
बाकी कोणाहीपेक्षा तू
आवडतेस मला चिकार
गाजवणार नाही पण कधी
तुझ्यावरती मी अधिकार
आवडत असेल अजून कोणी
करणार नाही तुझा धिक्कार
तुझ्यासाठी करीन मी
त्याचा देखिल हसत स्विकार
आश्चर्य नको वाटून घेऊस
नाही काही हा विकार
इतका तुझ्या पडलोय प्रेमात
झालीय पुरती माझी शिकार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा