११७. कुणीतरी मनासारखं
वाटतं तिचं मन फक्त
माझ्यावरच जडावसं
तिचं प्रत्येक पाऊल मग
माझ्यावाचून अडावसं
आणि वाटतं तिच्यासाठी
कुणाशीही नडावसं
सा-या सा-या जगासोबत
एकट्याने लढावसं
वाटत रहातं सारखं मनात
असं काही घडावसं
कुणीतरी मनासारखं
प्रेमात माझ्या पडावसं
--- लबाड बोका
वाटतं तिचं मन फक्त
माझ्यावरच जडावसं
तिचं प्रत्येक पाऊल मग
माझ्यावाचून अडावसं
आणि वाटतं तिच्यासाठी
कुणाशीही नडावसं
सा-या सा-या जगासोबत
एकट्याने लढावसं
वाटत रहातं सारखं मनात
असं काही घडावसं
कुणीतरी मनासारखं
प्रेमात माझ्या पडावसं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा