११८. खात्री
माझं सारं सारं काही
वाटतं तुला नेहमीच खोटं
मोडत असतेस उगाच तू
माझ्या नावानेच बोटं
नकोच ठेवूस विश्वास तू
पण मी मात्र आहे खरा
काय आहे वस्तुस्थिती
डोळे उघडून पहा जरा
किती ही नाही म्हण तू
किती ही कर कडक नेम
एक दिवस करायला लागशील
तू ही माझ्यावरती प्रेम
--- लबाड बोका
माझं सारं सारं काही
वाटतं तुला नेहमीच खोटं
मोडत असतेस उगाच तू
माझ्या नावानेच बोटं
नकोच ठेवूस विश्वास तू
पण मी मात्र आहे खरा
काय आहे वस्तुस्थिती
डोळे उघडून पहा जरा
किती ही नाही म्हण तू
किती ही कर कडक नेम
एक दिवस करायला लागशील
तू ही माझ्यावरती प्रेम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा