१२०. तडफड
लागली आहे मला तशी
मिलनाची तुझ्या तहान
पण तू आहेस माझ्यापेक्षा
वयाने खूप लहान
आवडतेस तू मला पण
सांगू शकत नाही तसं
चुकून जरी बोललो तरी
वाटतं होईल माझंच हसं
रहातो म्हणून गप्पच मी
लपवून प्रेम मनात
सोडत रहातो उसासे आणि
जळतो कणा कणात
--- लबाड बोका
लागली आहे मला तशी
मिलनाची तुझ्या तहान
पण तू आहेस माझ्यापेक्षा
वयाने खूप लहान
आवडतेस तू मला पण
सांगू शकत नाही तसं
चुकून जरी बोललो तरी
वाटतं होईल माझंच हसं
रहातो म्हणून गप्पच मी
लपवून प्रेम मनात
सोडत रहातो उसासे आणि
जळतो कणा कणात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा