१२१. प्रतीक्षा
सांगितलं होतं मी तुला
मनातलं माझ्या काही
इतके दिवस झाले तरी
उत्तरच तुझं नाही
लागलाय जीव टांगणीला
पडत नाहीय चैन
लागत नाही लक्ष कशात
शिणले आता नैन
तरीही पहातोय वाट अजून
कधी होशील व्यक्त
तोपर्यंत राहीन झुरत
तुझ्यासाठीच फक्त
--- लबाड बोका
सांगितलं होतं मी तुला
मनातलं माझ्या काही
इतके दिवस झाले तरी
उत्तरच तुझं नाही
लागलाय जीव टांगणीला
पडत नाहीय चैन
लागत नाही लक्ष कशात
शिणले आता नैन
तरीही पहातोय वाट अजून
कधी होशील व्यक्त
तोपर्यंत राहीन झुरत
तुझ्यासाठीच फक्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा