१२३. त्राटक
आत्तापर्यंत कधीच नव्हता
असा माझा आचार
प्रेमात तुझ्या पडलो आणि
झालो पुरता लाचार
मान अपमान अहं गर्व
सगळंच पडलंय गळून
स्वत:च घेतोय स्वत:ला
तुझ्यापायी छळून
वाटू लागलंय आता मला
आहे मी क्षुद्र किटक
तूच केलंस माझ्यावरती
जीवघेणं हे त्राटक
--- लबाड बोका
आत्तापर्यंत कधीच नव्हता
असा माझा आचार
प्रेमात तुझ्या पडलो आणि
झालो पुरता लाचार
मान अपमान अहं गर्व
सगळंच पडलंय गळून
स्वत:च घेतोय स्वत:ला
तुझ्यापायी छळून
वाटू लागलंय आता मला
आहे मी क्षुद्र किटक
तूच केलंस माझ्यावरती
जीवघेणं हे त्राटक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा