१२५. वेडे मन
दिलास ना एकदा नकार तर
का बघतेस आता वळून
काय मिळतं समाधान तुला
मला असं छळून
नाही ना मी आवडत तुला
तर का बोलतेस माझ्याशी
तेच सगळं रहातं आठवत
बोलतानाही तुझ्याशी
बदललाय का विचार तुझा
नको घेऊस मग आढेवेढे
अजून आहे आशेवरती
मन माझे तसेच वेडे
--- लबाड बोका
दिलास ना एकदा नकार तर
का बघतेस आता वळून
काय मिळतं समाधान तुला
मला असं छळून
नाही ना मी आवडत तुला
तर का बोलतेस माझ्याशी
तेच सगळं रहातं आठवत
बोलतानाही तुझ्याशी
बदललाय का विचार तुझा
नको घेऊस मग आढेवेढे
अजून आहे आशेवरती
मन माझे तसेच वेडे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा