१२९. आशाळभूत
पाहूनही करतेस जेव्हा
न पाहिल्यासारखं
होतात तेव्हा वेदना मनाला
आणि वाटतं परकं
पहातो तुला दुरूनच
भरून घेतो डोळ्यात
आवंढा येतो दाटून तेव्हा
दुख्खाने माझ्या गळ्यात
काही नाही होण्यासारखं
आहे जाणीव मला
तरीही आशाळभूतासारखा
रोज पहातो तुला
--- लबाड बोका
पाहूनही करतेस जेव्हा
न पाहिल्यासारखं
होतात तेव्हा वेदना मनाला
आणि वाटतं परकं
पहातो तुला दुरूनच
भरून घेतो डोळ्यात
आवंढा येतो दाटून तेव्हा
दुख्खाने माझ्या गळ्यात
काही नाही होण्यासारखं
आहे जाणीव मला
तरीही आशाळभूतासारखा
रोज पहातो तुला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा