१३०. गुन्हा
नको रागावूस एवढी
समझून घे मला
रहावतंच नाही गं
बघितल्याशिवाय तुला
उघड बघता येत नाही
म्हणून बघतो चोरून
तुलाच ठेवली आहे मी
हृदयात माझ्या कोरून
आवडत नसेल तुला तर
बघणार नाही पुन्हा
प्रेम तुझ्यावर करण्याचा
करत राहीन पण गुन्हा
--- लबाड बोका
नको रागावूस एवढी
समझून घे मला
रहावतंच नाही गं
बघितल्याशिवाय तुला
उघड बघता येत नाही
म्हणून बघतो चोरून
तुलाच ठेवली आहे मी
हृदयात माझ्या कोरून
आवडत नसेल तुला तर
बघणार नाही पुन्हा
प्रेम तुझ्यावर करण्याचा
करत राहीन पण गुन्हा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा