१३१. इगो
किती दिवस धरशील
भावना अशा आवरून
एक ना एक दिवस
येतीलच ना उफाळून
माहित आहे मला
पडलीयस तू प्रेमात
बसत नाही पण ते
तुझ्या त्या नियमांत
बघतोच आता मी पण
कधी पर्यंत तगतेस
माझ्या शिवाय तू ही
कशी काय जगतेस
--- लबाड बोका
किती दिवस धरशील
भावना अशा आवरून
एक ना एक दिवस
येतीलच ना उफाळून
माहित आहे मला
पडलीयस तू प्रेमात
बसत नाही पण ते
तुझ्या त्या नियमांत
बघतोच आता मी पण
कधी पर्यंत तगतेस
माझ्या शिवाय तू ही
कशी काय जगतेस
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा