१३३. हार
प्रेम केलं ब-याच जणींवर
सगळ्यांनीच दिला नकार
एकतर्फीच राहिलं प्रेम माझं
झालं नाही कधीच साकार
जिच्या जिच्या वर केलं प्रेम
विसरून पाठीचा कणा
तिच्या तिच्या बद्दल मनात
कधीच नाही आली वासना
कधीच नाही कुणाच्याच मी
मनात जराही भरलो
खराच वागलो प्रत्येक वेळी
तरीही का मग हरलो
--- लबाड बोका
प्रेम केलं ब-याच जणींवर
सगळ्यांनीच दिला नकार
एकतर्फीच राहिलं प्रेम माझं
झालं नाही कधीच साकार
जिच्या जिच्या वर केलं प्रेम
विसरून पाठीचा कणा
तिच्या तिच्या बद्दल मनात
कधीच नाही आली वासना
कधीच नाही कुणाच्याच मी
मनात जराही भरलो
खराच वागलो प्रत्येक वेळी
तरीही का मग हरलो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा