१३४. कासावीस
का गं तू गप्प अशी
बोल काहीतरी
झालंय काय सांग ना
आहेस ना तू बरी
काळजी वाटते खूप मला
झालंय तरी काय
कळणार तरी कसं मला
तू बोलल्याशिवाय
जीव लागलाय टांगणीला
झालोय मी रडवेला
अशीच राहिलीस गप्प तर
होईल काहीतरी मला
नको पाहूस अंत असा
सुटत चाललाय धीर
नसशील कधीच बोलणार तर
कापून घेतो शीर
--- लबाड बोका
का गं तू गप्प अशी
बोल काहीतरी
झालंय काय सांग ना
आहेस ना तू बरी
काळजी वाटते खूप मला
झालंय तरी काय
कळणार तरी कसं मला
तू बोलल्याशिवाय
जीव लागलाय टांगणीला
झालोय मी रडवेला
अशीच राहिलीस गप्प तर
होईल काहीतरी मला
नको पाहूस अंत असा
सुटत चाललाय धीर
नसशील कधीच बोलणार तर
कापून घेतो शीर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा