१४०. कोवळा सोहळा
ते कोवळे स्पर्श
त्या कोवळ्या शपथा
कोवळ्या कोवळ्या मनांची
ती कोवळी प्रेमकथा
कोवळेच होते समज
कोवळ्याच होत्या भावना
कोवळ्या कोवळ्या वागण्यातही
होती कोवळीच वासना
तू ही होतीस कोवळी
मी ही होतो कोवळा
कोवळेपणीच अनुभवला
आपण कोवळा सोहळा
--- लबाड बोका
ते कोवळे स्पर्श
त्या कोवळ्या शपथा
कोवळ्या कोवळ्या मनांची
ती कोवळी प्रेमकथा
कोवळेच होते समज
कोवळ्याच होत्या भावना
कोवळ्या कोवळ्या वागण्यातही
होती कोवळीच वासना
तू ही होतीस कोवळी
मी ही होतो कोवळा
कोवळेपणीच अनुभवला
आपण कोवळा सोहळा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा