१३९. स्वप्नपरी
मनही सुंदर
तनही सुंदर
दूधात साखर
गुणही सुंदर
आचार सुंदर
विचार सुंदर
शालीनता अन्
संस्कार सुंदर
वृत्ती सुंदर
नीती सुंदर
आयुष्यातील
प्रगती सुंदर
बांधा सुंदर
कांती सुंदर
सौंदर्याचे
नावही सुंदर
वेषही सुंदर
केशही सुंदर
मुखमलावर
भावही सुंदर
हातही सुंदर
दातही सुंदर
शुभ्रकळ्यांचे
स्मितही सुंदर
चालही सुंदर
गालही सुंदर
गालावरची
खळीही सुंदर
सारंच सुंदर
फारच सुंदर
स्वप्नपरी की
जणू तू सुंदर
--- लबाड बोका
मनही सुंदर
तनही सुंदर
दूधात साखर
गुणही सुंदर
आचार सुंदर
विचार सुंदर
शालीनता अन्
संस्कार सुंदर
वृत्ती सुंदर
नीती सुंदर
आयुष्यातील
प्रगती सुंदर
बांधा सुंदर
कांती सुंदर
सौंदर्याचे
नावही सुंदर
वेषही सुंदर
केशही सुंदर
मुखमलावर
भावही सुंदर
हातही सुंदर
दातही सुंदर
शुभ्रकळ्यांचे
स्मितही सुंदर
चालही सुंदर
गालही सुंदर
गालावरची
खळीही सुंदर
सारंच सुंदर
फारच सुंदर
स्वप्नपरी की
जणू तू सुंदर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा