१४२. अजूनही
करत होतो प्रेम तिच्यावर
तिलाही ते होतं माहित
तिला कळलंच नाही पण
कशात होतं तिचं हित
पटवलं तिला कोणीतरी
ती सुद्धा पटली त्याला
तो गेला सोडून पण
पिऊन मधुरसाचा प्याला
मी अजून बघतो तिच्याकडे
ती मग चुकवते नजर
माहित आहे तिला सुद्धा
अजून करतोय प्रेम तिच्यावर
--- लहाड बोका
करत होतो प्रेम तिच्यावर
तिलाही ते होतं माहित
तिला कळलंच नाही पण
कशात होतं तिचं हित
पटवलं तिला कोणीतरी
ती सुद्धा पटली त्याला
तो गेला सोडून पण
पिऊन मधुरसाचा प्याला
मी अजून बघतो तिच्याकडे
ती मग चुकवते नजर
माहित आहे तिला सुद्धा
अजून करतोय प्रेम तिच्यावर
--- लहाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा