१४३. सजा
बघतही नाहीस माझ्याकडे तू
बोलणं तर राहिलं दूर
काय झालं असं अचानक
का असा पालटला नूर
काय चुकलं माझ्याकडून
सांग तरी मौन सोडून
खूप त्रास होतो मला
तू अशी वागतेस तोडून
पहात होतो खुशीत स्वप्नं
तुझ्या माझ्या मिलनाची
नशिबी आलीय सजा पण
आगीशिवाय जळण्याची
--- लबाड बोका
बघतही नाहीस माझ्याकडे तू
बोलणं तर राहिलं दूर
काय झालं असं अचानक
का असा पालटला नूर
काय चुकलं माझ्याकडून
सांग तरी मौन सोडून
खूप त्रास होतो मला
तू अशी वागतेस तोडून
पहात होतो खुशीत स्वप्नं
तुझ्या माझ्या मिलनाची
नशिबी आलीय सजा पण
आगीशिवाय जळण्याची
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा