१३८. तीच हवी
कोणी म्हणतं सोड नाद
कोणी सांगतं आणखी काय
आपण मात्र ठरवलंय मनाशी
कोणाचंच ऐकायचं नाय
सुटत नाही मोह तिचा
येते सारखी तिचीच सय
कोणी किती काही म्हणो
आपल्याला ती आवडते लय
असं कसं सोडू तिला
तिच तर हवी हाय
तिच्याशिवाय दुसरं कोणी
आपल्याला तरी चालणार नाय
--- लबाड बोका
कोणी म्हणतं सोड नाद
कोणी सांगतं आणखी काय
आपण मात्र ठरवलंय मनाशी
कोणाचंच ऐकायचं नाय
सुटत नाही मोह तिचा
येते सारखी तिचीच सय
कोणी किती काही म्हणो
आपल्याला ती आवडते लय
असं कसं सोडू तिला
तिच तर हवी हाय
तिच्याशिवाय दुसरं कोणी
आपल्याला तरी चालणार नाय
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा