१४६. विचका
जग जातं गाढ झोपून
तरीही असते मला जाग
तू असतेस थंड आणि
मला लागलेली असते आग
कळत नाही मला काही
कशी बहरणार माझी बाग
तू देत असतेस आणि
आनंदाला माझ्या भाग
मी करतो प्रेम तुझ्यावर
तू माझा करतेस राग
वाटत असतं तेव्हा मला
डसल्यासारखे विषारी नाग
--- लबाड बोका
जग जातं गाढ झोपून
तरीही असते मला जाग
तू असतेस थंड आणि
मला लागलेली असते आग
कळत नाही मला काही
कशी बहरणार माझी बाग
तू देत असतेस आणि
आनंदाला माझ्या भाग
मी करतो प्रेम तुझ्यावर
तू माझा करतेस राग
वाटत असतं तेव्हा मला
डसल्यासारखे विषारी नाग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा