१४५. भूक
बघत असतो चोरून चोरून
आवडत नाही तुला
काय करू रहावत नाही
बघितल्याशिवाय तुला
तेवढाच वेळ असतेस बाहेर
साधावा लागतो मोका
डोळे भरून बघतो चोरून
कारण घाबरतो लोका
तूच सांग आता मला
काय मी करतोय चूक
मला फक्त लागली आहे
तुझ्या प्रेमाची भूक
--- लबाड बोका
बघत असतो चोरून चोरून
आवडत नाही तुला
काय करू रहावत नाही
बघितल्याशिवाय तुला
तेवढाच वेळ असतेस बाहेर
साधावा लागतो मोका
डोळे भरून बघतो चोरून
कारण घाबरतो लोका
तूच सांग आता मला
काय मी करतोय चूक
मला फक्त लागली आहे
तुझ्या प्रेमाची भूक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा