१४७. एकनिष्ठ प्रेम
मी तिच्यावर प्रेम केलं
तिने माझ्यावर प्रेम केलं
पुढे जे होणार होतं
तेच व्हायचं राहून गेलं
झाली काही कारणाने
कायमची आमची ताटातूट
लुटायची होती दोघांनाही
राहून गेली ती लूट
भेटच झाली नाही पुन्हा
दोघं गेलो दोन दिशांना
अजून आहे एकटाच मी
भुललो नाही आमिषांना
--- लबाड बोका
मी तिच्यावर प्रेम केलं
तिने माझ्यावर प्रेम केलं
पुढे जे होणार होतं
तेच व्हायचं राहून गेलं
झाली काही कारणाने
कायमची आमची ताटातूट
लुटायची होती दोघांनाही
राहून गेली ती लूट
भेटच झाली नाही पुन्हा
दोघं गेलो दोन दिशांना
अजून आहे एकटाच मी
भुललो नाही आमिषांना
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा