१५१. अलविदा
भेटायचं नाहीय ना तुला
जातो तर मी आता
दिसणारही नाही पुन्हा
सांगतो जाता जाता
तू अशी वागलीस तरी
करत राहीन मी प्रेम
मागणार नाही तुझ्याकडे
कधीच प्रेमासाठी रहेम
कोणाचंतरी ऐकून काही
शिव्या मला घाल तू
तरीही न दुखावण्याएवढा
नाही काही मी फालतू
--- लबाड बोका
भेटायचं नाहीय ना तुला
जातो तर मी आता
दिसणारही नाही पुन्हा
सांगतो जाता जाता
तू अशी वागलीस तरी
करत राहीन मी प्रेम
मागणार नाही तुझ्याकडे
कधीच प्रेमासाठी रहेम
कोणाचंतरी ऐकून काही
शिव्या मला घाल तू
तरीही न दुखावण्याएवढा
नाही काही मी फालतू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा