१५३. मूक
कधीकाळी करत होतीस
तूही माझ्यावरती प्रेम
त्याच आठवणींवर जगतो आहे
कसाबसा जेमतेम
अचानकच तू झालीस दूर
कळलंच नाही कधी कारण
मी विचारत राहिलो तुला
तू केलंस मौन धारण
अजून आहे अंधारात मी
काय होती माझी चूक
अजून करतो प्रेम तुझ्यावर
पण आता झालोय मूक
--- लबाड बोका
कधीकाळी करत होतीस
तूही माझ्यावरती प्रेम
त्याच आठवणींवर जगतो आहे
कसाबसा जेमतेम
अचानकच तू झालीस दूर
कळलंच नाही कधी कारण
मी विचारत राहिलो तुला
तू केलंस मौन धारण
अजून आहे अंधारात मी
काय होती माझी चूक
अजून करतो प्रेम तुझ्यावर
पण आता झालोय मूक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा