१५९. बेरंग विडा
नसेन तुला आवडत मी
वाटतच नाही खरं
तू नुसतं पाहिलंस तरी
वाटतं खूप बरं
बोलत नाहीस माझ्याशी तू
कळत नाही कारण
विचारतो तरी बसली आहेस
करून मौन धारण
काय करू कळत नाही
कसा सुटेल तिढा
तुझ्याशिवाय माझा तरी
रंगत नाही विडा
--- लबाड बोका
नसेन तुला आवडत मी
वाटतच नाही खरं
तू नुसतं पाहिलंस तरी
वाटतं खूप बरं
बोलत नाहीस माझ्याशी तू
कळत नाही कारण
विचारतो तरी बसली आहेस
करून मौन धारण
काय करू कळत नाही
कसा सुटेल तिढा
तुझ्याशिवाय माझा तरी
रंगत नाही विडा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा