१६०. चूक ?
खरंच गं तू आहेस सभ्य
तरीही कर विचार नीट
तुझ्यावर प्रेम करतो म्हणून
समजतेस तू मला वाईट
प्रेम असतं पवित्र फक्त
जाणत नाही कसली बंधनं
ते समजून घेण्यासाठी
पवित्रच असावी लागतात मनं
देतो का मी कधी त्रास तुला
करतो फक्त प्रेम मूक
तुझं लग्न झालंय अगोदर
त्यात माझी काय चूक
--- लबाड बोका
खरंच गं तू आहेस सभ्य
तरीही कर विचार नीट
तुझ्यावर प्रेम करतो म्हणून
समजतेस तू मला वाईट
प्रेम असतं पवित्र फक्त
जाणत नाही कसली बंधनं
ते समजून घेण्यासाठी
पवित्रच असावी लागतात मनं
देतो का मी कधी त्रास तुला
करतो फक्त प्रेम मूक
तुझं लग्न झालंय अगोदर
त्यात माझी काय चूक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा